संस्थेचे सध्याचे प्रकल्प

  • समृद्धी वर्ग : ४ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे वर्ग चालविले जातात. सध्या ३१ वस्त्यांमध्ये वर्ग सुरु आहेत
  • किशोर दर्पण : १३ ते १९ वर्ष वयोगटातील मुलींना सकारात्मक दृष्टी देण्यासाठी हे वर्ग चालविले जातात. सध्या १० वस्त्यांमधील १६० मुली यामध्ये सहभागी आहेत
  • स्मार्ट अभ्यासिका : ई. १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर अभ्यासची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प चालविला जातो.
  • नैपुण्य वर्ग : वस्तीमधील मुलांना मार्गदर्शन करून नेतृत्व विकास आणि सेवार्थी निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प राबवविला जातो.
  • आरोग्य : वस्तीमधील नागरिकांना आरोग्याची सुविधा अल्पदरात उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प राबवविला जातो.

संस्थेमधील सेवा संधी

  • सेवा संधीचे नावविद्यार्थी मित्र
  • हेतूविषय स्पष्टता / साप्ताहिक वर्गासाठी अभ्यासक्रम तयार करणे
  • मुद्देसूद/पुष्ट्भूमीई. ६ वी ते १० वी मधील मुलांना मार्गदर्शन करणे व शिक्षिका प्रशिक्षण
  • ठिकाणवस्ती
  • लागणारा वेळ१-२ तास
  • सुरुवात/शेवटसोमवार ते गुरुवार
  • प्रकारशैक्षणिक
  • कौशल्यविषय तज्ञ

संस्थेमधील सेवा संधी

  • सेवा संधीचे नावकला-कौशल्य विकास मार्गदर्शक
  • हेतूसृजनशीलता वाढविणे.
  • मुद्देसूद/पुष्ट्भूमी४ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांचे हस्तकला कौशल्य वाढविणे.
  • ठिकाणवस्ती
  • सुरुवात/शेवटप्रत्येक शनिवार, रविवार
  • लागणारा वेळ१ तास
  • प्रकारकार्यानुभव
  • कौशल्यहस्तकलेत प्राविण्य

संस्थेमधील सेवा संधी

  • सेवा संधीचे नावअनौपचारिक शिक्षण
  • हेतूमुलांमध्ये संस्कारांची रुजवण
  • मुद्देसूद/पुष्ट्भूमी४ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांना संस्कार लावणे.
  • ठिकाणवस्ती(पुणे)
  • सुरुवात/शेवटप्रत्येक शनिवार, रविवार
  • लागणारा वेळ१ तास
  • प्रकारशैक्षणिक
  • कौशल्यसंवाद कौशल्य

संस्थेमधील सेवा संधी

  • सेवा संधीचे नावव्यवसाय मार्गदर्शन
  • हेतूविविध क्षेत्रांची माहिती मुलांपर्यंत पोहोचवणे
  • मुद्देसूद/पुष्ट्भूमीई ८ वी नंतरच्या मुलांना शैक्षणिक दिशा देणे
  • ठिकाणवस्ती (पुणे)
  • सुरुवात/शेवटवर्षातून दोनदा
  • लागणारा वेळ१ तास
  • प्रकारव्यावसायिक
  • कौशल्यव्यावसायिक तज्ञ

संस्थेमधील सेवा संधी

  • सेवा संधीचे नावकार्यालयीन सहाय्य
  • हेतूकामकाजातील सुसूत्रता
  • मुद्देसूद/पुष्ट्भूमीकामाची गती आणि गुणवत्ता वाढविणे.
  • ठिकाणकार्यालय(पुणे)
  • सुरुवात/शेवटनियमित
  • लागणारा वेळरोज २ तास
  • प्रकारकार्यालय
  • कौशल्यप्रशासकीय अनुभव

संस्थेमधील सेवा संधी

  • सेवा संधीचे नावलेखापाल मार्गदर्शक
  • हेतूआर्थिक व्यवहार
  • मुद्देसूद/पुष्ट्भूमीआर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी
  • ठिकाणकार्यालय(पुणे)
  • सुरुवात/शेवटनियमित
  • लागणारा वेळरोज २ तास
  • प्रकारकार्यालय
  • कौशल्यलेखापरीक्षण अनुभव

संस्थेचे संचालक मंडळ

  • श्री. सुधीर काळकर(अध्यक्ष )
  • डॉ. श्यामा घोणसे (उपाध्यक्ष )
  • डॉ. सुनील भंडगे (उपाध्यक्ष )
  • श्री. रवींद्र शिंगणापूरकर (सचिव )
  • श्री. मकरंद पाटील (खजिनदार)
  • सौ. राधिका शिंगणापूरकर(सहसचिव)
  • सौ. अंजली पाटील (सहसचिव)
  • श्री. गिरीष बाळापूरकर (विश्वस्त )
  • श्री. राघवेंद्र देशपांडे (सदस्य )
  • श्री. महेंद्र वाघ (सदस्य )
  • श्री. आश्विन शिंदे(सदस्य)
  • श्री. गिरीष देगांवकर (सदस्य)
  • श्री. विक्रम पानसे (सदस्य)
  • श्री. सौरभ गोडबोले (सदस्य)
  • श्री. संकेत देशमुख (सदस्य)
  • सौ. मधुरा बाम(सदस्य)
  • श्रीमती. रंजना दिक्षित(सदस्य)
  • सौ. मुक्ता खांडेकर (सदस्य)
  • सौ. वर्षा देशपांडे (सदस्य)
  • सौ. सारीका वाघ (सदस्य)
  • सौ. अर्चना देशपांडे (सदस्य)

विडिओ

Volunteer Enquiry